सितारा देवी संगीत कट्टयावर रंगणार कथ्थक नृत्य आणि संतूर वादन

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि गणेश कल्चरल अकादमीचा त्रैमासिक उपक्रम. ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि गणेश कल्चरल अकादमी यांच्यावतीने ऑगस्ट २०२२ पासून दर तीन महिन्यातून एकदा शास्त्रीय संगीतावर … Continue reading सितारा देवी संगीत कट्टयावर रंगणार कथ्थक नृत्य आणि संतूर वादन